प्रधानमंत्री एसबी आय कर्ज योजना
प्रधानमंत्री एसबी आय मुद्रा लोन योजना ही अशी योजना आहे ज्यात कोणत्याही उद्योजकाला त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन मिळतो. लघुउद्योजकाला आपल्या व्यवसायाला वाढवण्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे. ही योजना केंद्र सरकारने सन 2015 मध्ये बारक्या उद्योजकांसाठी पंतप्रधान मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आली आहे. वया योजनेअंतर्गत पाच हजार पासून ते दहा लाखापर्यंत निश्चितच कर्ज मिळू शकते.
प्रधानमंत्री एसबी आय मुद्रा लोन/कर्ज योजनेचा उद्देश
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना मुख्य उद्देश म्हणजे की स्वयंरोजगारासाठी रोजगार निर्माण करणे. व तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे किंवा भांडवल ची गरज असेल तर ते भांडवल तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या अंतर्गत निश्चितच अर्ज करून मिळू शकतात.
या योजनेच्या अंतर्गत असे कर्ज मिळाल्यास स्वयंरोजगारासाठी जनतेला प्रेरित करण्यासाठी चालना नक्कीच मिळेल पोस्ट तसेच स्वतः रोजगाराची संधी उपलब्ध होतील असा केंद्र सरकारचा विचार आहे. छोट्या उद्योगांसाठी कर्ज घेण्यासाठी बँकाचे खूप मोठे प्रोसेसर असते जसे की बरेच काही कागद वगैरे. पण ही योजना अल्प दरात कागदपत्राच्या आधारे ही कर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
👇👇 हे पण वाचा 👇👇
शिलाई मशीन मोफत योजना ऑनलाईन अर्ज करणे सुरू..!
प्रधानमंत्री एसबी आय मुद्रा लोन/कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचे प्रकार
१. शिशु कर्ज :- हे कर्ज म्हणजे या कर्जाची रक्कम खूपच कामी असते जसेकी ५०००० हजार पर्यंत असते. या कर्जाची रक्कम वापरून तुम्ही एक छोटा सा व्यवसाय सुरू करू सकता व या योजनेचा तुम्ही 5 ५ वर्षसाठी ५०००० हजार कर्ज दिले जाते.
२. किशोर कर्ज:- हे कर्ज म्हणजे जे छोटे व्यवसायिक अपले व्यवसाय वाढवण्यासाठी इच्छुक असतील तर ते कर्ज निचीत घेऊन वाढवू शकता तुम्हाला कर्ज पाच हजारापासून पाच लाखापर्यंत घेता येईल.
३. तरुण कर्ज:- शेखरचा व्यवसायिक आपल्या व्यवसायांच्या विस्तारासाठी पाच लाखाहून दहा लाखापर्यंत घेऊ शकतात वय काय झाला तरुण कर्ज असे म्हटले आहे.
प्रधानमंत्री एसबी आय मुद्रा लोन कर्ज योजनेअंतर्गत अर्ज तुम्ही कुठे कराल.
प्रधानमंत्री मुद्रा लोन कर्ज योजना योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाइन ही अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची सर्व कागदपत्रे या अर्ज बरोबर जोडावी लागतील मग या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर मुद्रा लोन कर्ज एका महिन्यात तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
अश्याच योजनेच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा इथे क्लिक करा